Ojhar Merchant Co-Operative Bank Nashik Bharti 2025 : ओझर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक, नाशिक अंतर्गत “अंतर्गत हिशेब तपासनीस, कर्ज अधिकारी, वसुली अधिकारी, शाखाधिकारी, लिपिक” या पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित झाली आहे. 07 रिक्त पदे या अंतर्गत भरली जाणार आहे. भरतीची अर्ज प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने सुरू झाली आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 डिसेंबर 2024 आहे. अर्ज करण्यासाठी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नौकरीचे ठिकाण, महत्त्वाची कागदपत्र, अर्ज करण्याची पत्ता आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी तयार झाली आहे. ओझर मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँक ही महत्वाची बँक विभाग आहे. या भरती अंतर्गत पात्र उमेदवारांना बँकेत चांगल्या उत्तम नोकरीची संधी आहे. पात्र उमेदवारांना अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे.
Ojhar Merchant Co-Operative Bank भरतीची माहिती
पदाचे नाव : अंतर्गत हिशेब तपासनीस, कर्ज अधिकारी, वसुली अधिकारी, शाखाधिकारी, लिपिक या पदांची निवड करण्यात येणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयातील पदवीधर असेलेले उमेदवार (बी. कॉम. एम. कॉम. एम.बी.ए./ जी.डी. ) + संगणकीय ज्ञान . सविस्तर माहिती जाहरातीत पहा.
एकूण रिक्त जागा : 07
नोकरीचे ठिकाण : नाशिक, महाराष्ट्र
निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवारांची निवड परीक्षा/मुलाखत अंतर्गत केली जाणार आहे.
अर्जप्रक्रिया : ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता : “श्री वल्लभ”, तांबट लेन, ओझर (तांबट), ता. निफाड, जि. नाशिक
अर्ज करण्याची मुदत : 31 डिसेंबर 2024
वयोमर्यादा : अधिक माहिती जाहरीतीत पहा.
पगार : नियमाप्रमाणे.
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.
अधिकृत जाहिरात | Ojhar Merchant Co-Operative Bank Nashik Bharti 2025.pdf – Google Drive |
अधिकृत वेबसाइट | OMCO BANK |