NLC Bharti 2024 नेवेली लिग्नाइट कॉर्पोरेशन लि. अंतर्गत विविध पदांच्या 501 जागांसाठी भरतीची अधिकृत जाहिरात प्रसारित झाली आहे. भरतीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 16 डिसेंबर 2024 पासून सुरू होणार आहे. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 15 जानेवारी 2025 अंतिम मुदत आहे. पदवीधर कार्यकारी प्रशिक्षणार्थी या पदाची भरती केली जाणार आहे. अर्ज करण्यासाठी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नौकरीचे ठिकाण, महत्त्वाची कागदपत्र, अर्ज करण्याची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
पदवीधर उमेदवारांना नोकरची सुवर्ण संधी या अंतर्गत तयार झाली आहे. NLC हा देशातील नामांकित विभाग असल्यामुळे पात्र उमेदवारांना चांगल्या वेतणाची नोकरीची संधी आहे. पात्र उमेदवारांना अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे.
NLC Bharti 2024 भरतीची माहिती
पदाचे नाव : पदवीधर कार्यकारी प्रशिक्षणार्थी या पदांची निवड करण्यात येणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयातील इंजिनिअरिंग पदवीध असलेले उमेदवार + GATE 2024 . सविस्तर माहिती जाहरातीत पहा.
एकूण रिक्त जागा : 501
नौकरीचे ठिकाण : संपूर्ण भारतभर कुठेही
निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवारांची निवड मुलाखत/परीक्षा अंतर्गत केली जाणार आहे.
अर्ज करण्याची मुदत : 15 जानेवारी 2025
वयोमार्यादा : अधिक माहिती पीडीएफ मध्ये पहा.
पगार : पदानुसार वेगवेगळ्या
अर्ज शुल्क : 854/- रु[पये ( SC/ST/PWD/ExSM/महिला:₹354/-)
ऑनलाइन अर्ज : 16 डिसेंबर 2024 सुरू
पीडीएफ जाहिरात 1 | येथे क्लिक करून पहा |
पीडीएफ जाहिरात 2 | येथे क्लिक करून पहा |
ऑनलाईन अर्ज 1 | येथे क्लिक करून पहा |
ऑनलाईन अर्ज 2 | येथे क्लिक करून पहा |