IPPB Recruitement 2024

IPPB Recruitement 2024: इंडियन पोस्ट पेमेंट बँक पुन्हा या नवीन पदांची भरती पगार 30 हजार रुपये इथं भरा ऑनलाईन फॉर्म !

मराठी माहिती

IPPB Recruitement 2024 इंडियन पोस्ट पेमेंट बँक बँकेत 344 पदांच्या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या अंतर्गत “एक्झिक्युटिव्ह” या रिक्त जागेची भरती केली जाणार आहे. भरतीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू आहे. अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली सविस्तर वाचा.

 उमेदवारांना अर्ज  करण्यासाठी 31 ऑक्टोबर 2024 ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. पात्र व इच्छुक पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहेत. पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहेत. इंडियन पोस्ट पेमेंट बँक नामांकित बँकिंग  विभाग आहे, पात्र उमेदवारांना चांगल्या नौकरीची संधी मिळणार आहे. अर्ज करण्यासाठी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नौकरीचे ठिकाण, महत्त्वाची कागदपत्र, अर्ज करण्याची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

IPPB Recruitement 2024 भरतीची माहिती

पदाचे नाव : ज्युनियर एक्झिक्युटिव या पदांची निवड करण्यात येणार आहे.

एकूण जागा : 0344

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त  विद्यापिठातून पदवीधर असलेले उमेदवार+कामाचा अनुभव अधिकच्या माहितीसाठी जाहिरात पहा.

नौकरीचे ठिकाण : भारतभर कुठेही 

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवारांची निवड परीक्षा/मुलाखत अंतर्गत केली जाणार आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन

📢 हे पण वाचा :- गार्डन रीच बिल्डर & इंजिनिअर लि. अंतर्गत 10वी 12वी पासवर मोठी भरती पहा जाहिरात इथं भरा ऑनलाईन फॉर्म !

अर्ज करण्याची अंतिम मुदत : 31 ऑक्टोबर 2024

वयोमार्यादा : 20 ते 35 वर्ष 

पगार : 30,000 /- रुपये 

अर्ज शुल्क : 100 /- रुपये (राखीव प्रवर्ग – अर्ज शुल्क नाही)

महत्वाची डॉक्युमेंट

  • अर्जदारचा पासपोर्ट साइज चा फोटो
  • आधार कार्ड /पॅन कार्ड /मतदान कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून.
  • अर्जदाराची स्वाक्षरी
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • जातीचा दाखला
  • पदवीचे सर्टिफिकेट
  • नॉन क्रिमीलेयर
  • अधिवास प्रमाणपत्र
  • अनुभवाचा दाखला गरज असल्यास
  • अर्जदारांकडे चालू मोबईल नंबर व ईमेल id असणे गरजेचे आहे.

📢 हे पण वाचा :- महाराष्ट्र राज्य सहकारी बँक अंतर्गत नवीन पदावर भरती पगार 30 हजार इथं भरा ऑनलाईन फॉर्म !

अर्जप्रक्रिया प्रक्रिया

  • पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरती साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे.
  • प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात वाचून घ्यायची आहे.
  • अधिकृत वेबसाइट जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे अप्लाय करा.
  • फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे.
  • अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.
  • दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे.
  • अधिक माहिती जाहिरातीत वाचा.
अधिकृत जाहिरातयेथे पहा
ऑनलाईन अर्जयेथे पहा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *