GMC Kolhapur Recruitment 2024 राजर्षी छत्रपती शाहू महाराज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कोल्हापूर अंतर्गत ” प्रयोगशाळा परिचर,शिपाई,मदतनीस,क्ष-किरण परिचर,शिपाई,प्रयोगशाळा परिचर ,रक्तपेढी परिचर,अपघात सेवक,बाह्य रुग्णसेवक,कक्ष सेवक ” या पदांच्या भरतीसाठी साठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एकूण ” 120 ” पदाची भरती केली जाणार आहे. भरतीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 31 ऑक्टोबर 2024 पासून सुरू होणार आहे. उमेदवारांना 20 नोव्हेंबर 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली सविस्तर वाचा.
10 वी पास ते पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने अप्लाय करायचे आहेत. GMC हा महाराष्ट्रातील नामकीत सरकारी विभाग आहे,या भरती अंतर्गत पात्र उमेदवारांना चांगल्या पगाराच्या नौकरीची संधी मिळणार आहे. अर्ज करण्यासाठी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नौकरीचे ठिकाण, महत्त्वाची कागदपत्र, अर्ज करण्याची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली मिळणार आहे.
GMC Kolhapur Recruitment 2024 भरतीची माहिती
पदाचे नाव : विविध या पदांची निवड करण्यात येणार आहे.
एकूण जागा – 0120 जागा
आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्डा/विद्यापिठातून 10 वी पास, पदवीधर उमेदवार. अधिकच्या माहितीसाठी जाहिरात पहा.
नौकरीचे ठिकाण : महाराष्ट्रात कोल्हापूर या ठिकाणी
निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवारांची निवड परीक्षा/मुलाखत अंतर्गत केली जाणार आहे.
अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन
अर्ज करण्याची सुरुवात : 31 ऑक्टोबर 2024
अर्ज करण्याची अंतिम मुदत : 20 नोव्हेंबर 2024
वयोमार्यादा :- 18 ते 38 वर्ष (एससी/एसटी – 05 वर्ष सूट )
पगार : 15,000 ते 63,200 /- रुपये
हे पण वाचा :- महाराष्ट्र नगर रचना मूल्यनिर्धारण विभागात सरकारी नोकरीची संधी इथं पहा जाहिरात भरा फॉर्म ही शेवटची तारीख !
अर्ज शुल्क – 1000 /- रुपये (एससी/एसटी/महिला – 900 /- रुपये)
अर्जप्रक्रिया प्रक्रिया
पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरती साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे.
प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात वाचून घ्यायची आहे.
अधिकृत वेबसाइट जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे अप्लाय करा.
फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे.
अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.
दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे.
अधिक माहिती जाहिरातीत वाचा.