MPSC Group B Recruitment 2024 महाराष्ट्र लोकसेवा आयोग, गट-ब सेवा अंतर्गत ” सहायक कक्ष अधिकारी,राज्य कर निरीक्षक,पोलीस उपनिरीक्षक ” या पदांच्या भरतीसाठी साठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एकूण ” 480 ” पदाची भरती केली जाणार आहे. भरतीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 18 ऑक्टोबर 2024 पासूनसुरू असून उमेदवारांना 04 नोव्हेंबर 2024 पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली सविस्तर वाचा.
पदवीधर उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी या अंतर्गत तयार झाली आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने अप्लाय करायचे आहेत. हा महाराष्ट्रातील नामकीत सरकारी विभाग आहे,या भरती अंतर्गत पात्र उमेदवारांना चांगल्या सरकारी नौकरीची संधी मिळणार आहे. अर्ज करण्यासाठी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नौकरीचे ठिकाण, महत्त्वाची कागदपत्र, अर्ज करण्याची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली मिळणार आहे.
MPSC Group B Recruitment 2024 भरतीची माहिती
पदाचे नाव : अनुरेखक-गट क या पदांची निवड करण्यात येणार आहे.
एकूण जागा : 0480 जागा
आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर उमेदवार. अधिकच्या माहितीसाठी जाहिरात पहा.
नौकरीचे ठिकाण : महाराष्ट्रात कुठेही
निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवारांची निवड परीक्षा/मुलाखत अंतर्गत केली जाणार आहे.
अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम मुदत : 04 नोव्हेंबर 2024
वयोमार्यादा :
- सहायक कक्ष अधिकारी / राज्य कर निरीक्षक : 18 ते 38 वर्षे
- पोलीस उपनिरीक्षक : 18 ते 31 वर्ष
- एससी/एसटी : 05 वर्ष सूट
पगार : नियमानुसार
अर्ज शुल्क : 394 /- रुपये (एससी/एसटी/महिला – 294 /- रुपये)
MPSC Group B Recruitment 2024 महत्वाची डॉक्युमेंट
- अर्जदारचा पासपोर्ट साइज चा फोटो
- आधार कार्ड /पॅन कार्ड /मतदान कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून.
- अर्जदाराची स्वाक्षरी
- शैक्षणिक कागदपत्रे
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमीलेयर
- अधिवास प्रमाणपत्र
- अनुभवाचा दाखला गरज असल्यास
- अर्जदारांकडे चालू मोबईल नंबर व ईमेल id असणे गरजेचे आहे.