ITBP Bharti 2024

ITBP Bharti 2024: इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दल अंतर्गत 10वी 12वी पासवर नवी भरती पहा जाहिरात भरा ऑनलाईन फॉर्म !

मराठी माहिती

ITBP Bharti 2024 इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस दलात अंतर्गत “कॉन्स्टेबल (Driver)” या विविध पदांची भरतीसाठी भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या अंतर्गत एकूण “0545” पदांची भरती केली जाणार आहे. भरतीची ऑनलाइन पद्धतीने अर्ज प्रक्रिया सुरू आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकर मुदतीच्या आत अर्ज अप्लाय करायचे आहेत. 10 वी उमेदवारांना या अंतर्गत सरकारी नौकरीची संधी निर्माण झाली आहेत. उमेदवारांना अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली सविस्तर वाचा.

उमेदवारांना उमेदवार 06 नोव्हेंबर 2024 पर्यन्त अर्ज करता येणार आहे. इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस हा देशातील महत्वाचा सरकारी विभाग आहे. या भरती अंतर्गत पात्र उमेदवारांना चांगल्या सरकारी नौकरीची संधी मिळणार आहे. अर्ज करण्यासाठी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नौकरीचे ठिकाण, महत्त्वाची कागदपत्र, अर्ज करण्याची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

ITBP Bharti 2024 भरतीची माहिती

पदाचे नाव : कॉन्स्टेबल (Driver) या पदांची निवड करण्यात येणार आहे.

एकूण जागा – 013 जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यता प्राप्त बोर्डातून 10वी पास असलेले उमेदवार+अवजड वाहन चालक परवाना अधिकच्या माहितीसाठी जाहिरात पहा.

नौकरीचे ठिकाण : भारतभर कुठेही 

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवारांची निवड परीक्षा अंतर्गत केली जाणार आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन

अर्ज करण्याची अंतिम मुदत : 06 नोव्हेंबर 2024

वयोमार्यादा : 21 वर्ष ते 27 वर्ष (ओबीसी – 03 वर्ष आणि एससी/एसटी – 05 वर्ष सूट )

पगार : नियमानुसार

हे पण वाचा :- या तारखेपासून महाराष्ट्रात सूर्यदर्शन पाऊस रजा घेणार पंजाब डख यांचा नवा अंदाज पाहिलात का…?

अर्ज शुल्क : 100 /- रुपये (राखीव प्रवर्ग – अर्ज शुल्क नाही)

ITBP Bharti 2024 अर्ज प्रक्रिया

पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरती साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे.
प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात वाचून घ्यायची आहे.
अधिकृत वेबसाइट जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे अप्लाय करा.
फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे.
अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.
दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे.
अधिक माहिती जाहिरातीत वाचा.

अधिकृत जाहिरातयेथे क्लिक करून पहा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करून पहा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *