Mahavitaran Bharti 2024

महावितरण मध्ये 10वी 12वी पासवर भरती, वायरमन इलेक्ट्रिशियन कम्प्युटर ऑपरेटर पदांसाठी अर्ज सुरू! Mahavitaran Bharti 2024

मराठी माहिती

Mahavitaran Bharti 2024 मित्रांनो नमस्कार, महावितरण मध्ये विविध पदासाठी ची नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे या भरतीमध्ये बारावी पास आणि आयटीआय उमेदवार या ठिकाणी अर्ज करू शकतात. यामध्ये वायरमन इलेक्ट्रिशियन आणि कम्प्युटर ऑपरेटर या पदासाठीची भरती होत आहे. भरती संदर्भातील सविस्तर माहिती पीडीएफ जाहिरात सोबत ऑनलाईन अर्ज सोबत खाली देण्यात आलेले आहे ती वाचून तुम्ही अर्ज सादर करू शकता.

रिक्त पदाचे नाव & शैक्षणिक पात्रता :

पदाचे नावशैक्षणिक पात्रता
इलेक्ट्रिशियनउमेदवार 10+2/ ITI (NCVT)
वायरमनउमेदवार 10+2/ ITI (NCVT)
कॉम्प्युटर ऑपरेटरउमेदवार 10+2/ ITI (NCVT)

परीक्षा फी : फी नाही

पगार : 7,700/- ते 8,050/-

Mahavitaran Bharti 2024

नोकरी ठिकाण : सोलापूर

कर्मचारी राज्य विमा महामंडळात लिमिटेड मध्ये विविध भरती पहा जाहिरात त्वरीत भरा ऑनलाइन फॉर्म !

अर्ज पद्धती : ऑनलाईन (नोंदणी)

अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 डिसेंबर 2024

भरतीची जाहिरातयेथे क्लीक करा
ऑनलाईन अर्ज येथे क्लीक करा
अधिकृत वेबसाईटhttps://www.mahadiscom.in/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *