UPSC ESE Bharti 2024

UPSC ESE Bharti 2024: UPSC संघ लोक सेवा आयोगात या नवीन पदांवर भरती पहा जाहिरात भरा फॉर्म !

मराठी माहिती

UPSC ESE Bharti 2024 संघ लोकसेवा आयोगामध्ये अंतर्गत 457 पदांच्या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या अंतर्गत “सिव्हिल इंजिनिअरिंग (श्रेणी I), मेकॅनिकल इंजिनिअरिंग (श्रेणी II), इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग (श्रेणी III), इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन इंजिनिअरिंग” या विविध रिक्त पदाची भरती केली जाणार आहे. भरतीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू आहे. पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहेत. अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली सविस्तर वाचा.

पात्र व इच्छुक उमेदवारांना 22 नोव्हेंबर 2024 पर्यन्त अर्ज करता येणार आहे. UPSC हा नामांकित सरकारी विभाग आहे, पात्र उमेदवारांना चांगल्या सरकारी नौकरीची संधी मिळणार आहे. अर्ज करण्यासाठी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नौकरीचे ठिकाण, महत्त्वाची कागदपत्र, अर्ज करण्याची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

UPSC ESE Bharti 2024 भरतीची माहिती

पदाचे नाव : विविध पदांची निवड करण्यात येणार आहे.

एकूण जागा : 457 जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापिठातून संबंधित विषयातील अभियांत्रिकी पदवीधर असलेले उमेदवार. अधिकच्या माहितीसाठी जाहिरात पहा. 

नौकरीचे ठिकाण : भारतभर कुठेही 

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवारांची निवड परीक्षा/मुलाखत अंतर्गत केली जाणार आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन

अर्ज करण्याची अंतिम मुदत : 31 ऑक्टोबर 2024

📢 हे पण वाचा :- भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) अंतर्गत नवीन पदांची भरती सुरु पहा जाहिरात भरा ऑनलाईन फॉर्म पगार एवढा दरमहा…?

वयोमार्यादा : 21 ते 30 वर्ष  (ओबीसी – 03 वर्ष सूट/एससी/एसटी – 05 वर्ष सूट)

पगार : नियमानुसार 

अर्ज शुल्क : 200 /- रुपये (राखीव प्रवर्ग -अर्ज शुल्क नाही)

UPSC ESE Bharti 2024 महत्वाची डॉक्युमेंट

  • अर्जदारचा पासपोर्ट साइज चा फोटो
  • आधार कार्ड /पॅन कार्ड /मतदान कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून.
  • अर्जदाराची स्वाक्षरी
  • शैक्षणिक कागदपत्रे
  • जातीचा दाखला
  • पदवीचे सर्टिफिकेट
  • नॉन क्रिमीलेयर
  • अधिवास प्रमाणपत्र
  • अनुभवाचा दाखला गरज असल्यास
  • अर्जदारांकडे चालू मोबईल नंबर व ईमेल id असणे गरजेचे आहे.

अर्जप्रक्रिया प्रक्रिया

  • पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरती साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे.
  • प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात वाचून घ्यायची आहे.
  • अधिकृत वेबसाइट जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे अप्लाय करा.
  • फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे.
  • अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.
  • दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे.
  • अधिक माहिती जाहिरातीत वाचा.
अधिकृत जाहिरातयेथे क्लिक करून पहा
शुद्धी पत्रकयेथे क्लिक करून पहा
ऑनलाईन अर्ज वेबसाईटयेथे क्लिक करून पहा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *