Panjabrao Dakh News मित्रांनो नमस्कार, पंजाबराव डख यांचा नवीन महत्त्वाचा हवामान अंदाज जाती झालेला आहे. या हवामान अंदाज मध्ये पंजाबरावने सांगितले की महाराष्ट्रामध्ये सूर्यदर्शन कधी होणार ? पाऊस महाराष्ट्र मधून कधी रजा कधी घेणार ? त्याचबरोबर पंजाबराव डख हवामान आंदाज शेतकऱ्यांमध्ये आनंद झाला आलेली आहे.
या संदर्भातील काय आहे समजून घेऊया, 24 तारखेनंतर महाराष्ट्रातून मान्सून माघारी फिरणार आहे. सूर्य दर्शनाला सुरुवात होईल आज पंजाब डख यांनी सांगितला आहे. सोबतच पंजाबराव यांनी आपल्या कालच्या अंदाजात सांगितलं की 22 आणि 23 सप्टेंबरला देखील पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे.
Panjabrao Dakh News 2024
📢 हे पण वाचा :- पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी अंतर्गत नवीन भरती पगार 50 हजार रुपये इथं भरा फॉर्म !
त्याचबरोबर पाहिला तर 24 ऑक्टोबरला मान्सून महाराष्ट्राचा निरोप घेणार आहे. त्याचबरोबर या ठिकाणी राज्यातील यवतमाळ, नांदेड, हिंगोली, वाशिम, अकोला, अमरावती, बुलढाणा, परभणी, लातूर, धाराशिव, बीड, जालना, जळगाव, छत्रपती संभाजी नगर, अहिल्यानगर, सातारा, सांगली, सोलापूर, कोकण आणि नाशिक या भागात पावसाची शक्यता असणार आहे.
तसेच आज रोजी नंदुरबार आणि दोन्ही उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यांमध्ये पावसाचे प्रमाण असणारे तर या ठिकाणी या काही दुपारी कडक ऊन पडेल आणि सायंकाळी तसेच रात्रीच्या दरम्यान पाऊस पडेल असा अंदाज देखील पंजाबराव ने दिलेला आहे. परंतु राज्यात धुके पडणार आहे.
📢 हे पण वाचा :- बापरे?? आता या महिलांना लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला असला तरी पैसे मिळणार नाही इथं पहा यादी !
24 तारखेला त्यानंतर 25 ऑक्टोबर पासून महाराष्ट्रात थंडीला सुरुवात होण्याची शक्यता आहे. असे देखील डक यांनी सांगितले परंतु कडाक्याची थंडी ही 5 नोव्हेंबर पासून पडेल पाच नोव्हेंबर पासून थंडीची तीव्रता वाढणार असून सध्याचा काळ रब्बी हंगामातील पिकांसाठीचा आहे असे या ठिकाणी सांगण्यात आला आहे.