NTPC Bharti 2024

NTPC Bharti 2024: नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन अंतर्गत या नवीन पदांवर भरती पहा जाहिरात भरा ऑनलाईन फॉर्म !

मराठी माहिती

NTPC Bharti 2024 नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. अंतर्गत एकूण “ज्युनियर एक्झिक्युटिव” या पदांच्या भरतीसाठी साठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या अंतर्गत एकून “50” जागेची निवड केली जाणार आहे. भरतीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 10 ऑक्टोबर 2024 पासून सुरू आहे. अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली सविस्तर वाचा.

 उमेदवारांना अर्ज  करण्यासाठी 28 ऑक्टोबर 2024 ही अंतिम मुदत देण्यात आली आहे. पात्र व इच्छुक पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहेत. पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहेत. नामांकित विभाग आहे, पात्र उमेदवारांना चांगल्या नौकरीची संधी मिळणार आहे. अर्ज करण्यासाठी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नौकरीचे ठिकाण, महत्त्वाची कागदपत्र, अर्ज करण्याची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

NTPC Bharti 2024 भरतीची माहिती

पदाचे नाव : ज्युनियर एक्झिक्युटिव या पदांची निवड करण्यात येणार आहे.

एकूण जागा : 050 जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापिठातून पदवीधर (B.SC (Agriculture)) असलेले उमेदवार अधिकच्या माहितीसाठी जाहिरात पहा.

नौकरीचे ठिकाण : भारतभर कुठेही

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवारांची निवड परीक्षा अंतर्गत केली जाणार आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन

अर्ज करण्याची अंतिम मुदत : 28 ऑक्टोबर 2024

वयोमार्यादा : 28 वर्षा पर्यंत (एससी/एससी/ओबीसी 3 ते 5 वर्ष सूट)

पगार : नियमानुसार 

अर्ज शुल्क : 300 /- रुपये 

NTPC Bharti 2024 अर्जप्रक्रिया प्रक्रिया

  1. पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरती साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे.
  2. प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात वाचून घ्यायची आहे.
  3. अधिकृत वेबसाइट जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे अप्लाय करा.
  4. फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे.
  5. अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.
  6. दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे.
  7. अधिक माहिती जाहिरातीत वाचा.
अधिकृत जाहिरातयेथे पहा
ऑनलाईन अर्ज वेबसाईटयेथे पहा
अधिकृत वेबसाईटयेथे पहा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *