MSC Bank Bharti महाराष्ट्र राज्य सहकारी बँके अंतर्गत एकूण “075” जागेच्या भरतीसाठी साठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या अंतर्गत “प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी, प्रशिक्षणार्थी सहयोगी” या पदांची भरती केली जाणार आहे. पदवीधर उमेवारांना नौकरीची उत्तम संधी तयार झाली आहे. भरतीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू असून उमेदवारांना 08 नोव्हेंबर 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली सविस्तर वाचा.
पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहेत. पात्र उमेदवारांना चांगल्या पगाराच्या नौकरीची संधी मिळणार आहे. अर्ज करण्यासाठी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नौकरीचे ठिकाण, महत्त्वाची कागदपत्र, अर्ज करण्याची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
MSC Bank Bharti भरतीची माहिती
पदाचे नाव : प्रशिक्षणार्थी कनिष्ठ अधिकारी,प्रशिक्षणार्थी सहयोगी या पदांची निवड करण्यात येणार आहे.
एकूण जागा : 075 जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापिठातून पदवीधर असलेले उमेदवार अधिकच्या माहितीसाठी जाहिरात पहा.
नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्रात कुठेही
निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवारांची निवड परीक्षा अंतर्गत केली जाणार आहे
अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम मुदत : 08 नोव्हेंबर 2024
वयोमार्यादा : 21 ते 32 वर्ष (एससी/एसटी – 05 वर्ष सूट)
हे पण वाचा :- जिल्हा परिषद अंतर्गत 12वी ते पदवीधरांना नोकरीची संधी पहा जाहिरात भरा फॉर्म ! पगार 60 हजारांपर्यंत इथं भरा फॉर्म !
पगार : 25,000 ते 30,000 रुपये (stipend)
अर्ज शुल्क : 1180 /- रुपये
अर्जप्रक्रिया प्रक्रिया
- पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरती साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे.
- प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात वाचून घ्यायची आहे.
- अधिकृत वेबसाइट जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे अप्लाय करा.
- फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे.
- अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.
- दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे.
- अधिक माहिती जाहिरातीत वाचा.
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करून पहा |
ऑनलाईन अर्ज | येथे क्लिक करून पहा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करून पहा |