GRSE Bharti 2024

GRSE Bharti 2024: गार्डन रीच बिल्डर & इंजिनिअर लि. अंतर्गत 10वी 12वी पासवर मोठी भरती पहा जाहिरात इथं भरा ऑनलाईन फॉर्म !

मराठी माहिती

GRSE Bharti 2024 गार्डन रीच बिल्डर & इंजिनिअर लि. अंतर्गत एकूण  “236” जागेच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या अंतर्गत “ट्रेड अप्रेंटिस, ट्रेड अप्रेंटिस, पदवीधर अप्रेंटिस, टेक्निशियन अप्रेंटिस, HR ट्रेनी” या पदांची भरती केली जाणार आहे.  पदवीधर उमेवारांना नौकरीची उत्तम संधी तयार झाली आहे. भरतीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू असून उमेदवारांना 08 नोव्हेंबर 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली सविस्तर वाचा.

10वी पास ते पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहेत. GRSE हा देशातील नामांकित विभाग आहे, पात्र उमेदवारांना चांगल्या नौकरीची संधी मिळणार आहे. अर्ज करण्यासाठी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नौकरीचे ठिकाण, महत्त्वाची कागदपत्र, अर्ज करण्याची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

GRSE Bharti 2024 भरतीची माहिती

पदाचे नाव : विविध पदांची निवड करण्यात येणार आहे.

एकूण जागा : 0236 जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापिठातून 10वी, डिप्लोमा, पदवीधर (संबंधित विषयातील) असलेले उमेदवार अधिकच्या माहितीसाठी जाहिरात पहा.

नोकरीचे ठिकाण : भारतात कोलकाता, रांची या पैकी कुठेही 

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवारांची निवड मुलाखत/परीक्षा अंतर्गत केली जाणार आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन

📢 हे पण वाचा :- महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण अंतर्गत 10वी 12वी पासवर भरती पहा जाहिरात भरा ऑनलाईन फॉर्म !

अर्ज करण्याची अंतिम मुदत : 17 नोव्हेंबर 2024

वयोमार्यादा : 14 ते 26 वर्ष

पगार : नियमानुसार 

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही 

GRSE Bharti 2024 महत्वाची डॉक्युमेंट

  • अर्जदारचा पासपोर्ट साइज चा फोटो
  • आधार कार्ड /पॅन कार्ड
  • मतदान कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून
  • अर्जदाराची स्वाक्षरी

GRSE Bharti 2024 शैक्षणिक कागदपत्रे

  • जातीचा दाखला
  • डिप्लोमा/पदवीचे सर्टिफिकेट
  • नॉन क्रिमीलेयर
  • अधिवास प्रमाणपत्र
  • अनुभवाचा दाखला गरज असल्यास
  • अर्जदारांकडे चालू मोबईल नंबर व ईमेल id असणे गरजेचे आहे.
अधिकृत जाहिरात (HR ट्रेनी)येथे क्लिक करून पहा
अधिकृत जाहिरातयेथे क्लिक करून पहा
ऑनलाईन अर्ज वेबसाईटयेथे क्लिक करून पहा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करून पहा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *