Bharat Electronics Limited Bharti 2024

भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) अंतर्गत नवीन पदांची भरती सुरु पहा जाहिरात भरा ऑनलाईन फॉर्म पगार एवढा दरमहा…? Bharat Electronics Limited Bharti 2024

मराठी माहिती

Bharat Electronics Limited Bharti 2024 भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) अंतर्गत एकूण  “090” पदांच्या भरतीसाठी साठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या अंतर्गत “डिप्लोमा प्रशिक्षणार्थी” या रिक्त पदांची भरती केली जाणार आहे. भरतीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 15 ऑक्टोबर 2024 पासून सुरू असून उमेदवारांना 04 नोव्हेंबर 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली सविस्तर वाचा.

डिप्लोमा पास आणि पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहेत. भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड हा भारतातील नामांकित विभाग आहे, पात्र उमेदवारांना चांगल्या नौकरीची संधी मिळणार आहे. अर्ज करण्यासाठी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नौकरीचे ठिकाण, महत्त्वाची कागदपत्र, अर्ज करण्याची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

Bharat Electronics Limited Bharti 2024 भरतीची माहिती

पदाचे नाव : डिप्लोमा प्रशिक्षणार्थी या पदांची निवड करण्यात येणार आहे.

एकूण जागा – 090 जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त संस्था/विद्यापिठातून अभियांत्रिकी डिप्लोमा, पदवीधर (संबंधित विषयातील) असलेले उमेदवार अधिकच्या माहितीसाठी जाहिरात पहा.

नोकरीचे ठिकाण : मुंबई, महाराष्ट्र या ठिकाणी 

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवारांची निवड मुलाखत/परीक्षा अंतर्गत केली जाणार आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन

हे पण वाचा :- जिल्हा परिषद अंतर्गत 12वी ते पदवीधरांना नोकरीची संधी पहा जाहिरात भरा फॉर्म ! पगार 60 हजारांपर्यंत इथं भरा फॉर्म !

अर्ज करण्याची अंतिम मुदत : 04 नोव्हेंबर 2024

वयोमार्यादा : 18 ते 25 वर्ष

पगार : 12,500 रुपये /- 

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही 

अर्जप्रक्रिया प्रक्रिया

  • पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरती साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे.
  • प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात वाचून घ्यायची आहे.
  • अधिकृत वेबसाइट जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे अप्लाय करा.
  • फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे.
  • अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.
  • दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे.
  • अधिक माहिती जाहिरातीत वाचा.
मूळ पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करून पहा
ऑनलाइन अर्ज वेबसाईटयेथे क्लिक करून पहा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करून पहा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *