Airports Authority of India Bharti 2024-25 भारतीय विमानतळ प्राधिकरण (AAI) अंतर्गत कनिष्ठ सहाय्यक या रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित झाली आहे. 89 पदाची निवड या अंतर्गत केली जाणार आहे. भरतीची अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने सुरू झाली आहे. उमेदवारांना 28 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची अंतिम मुदत असणार आहे. अर्ज करण्यासाठी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नौकरीचे ठिकाण, महत्त्वाची कागदपत्र, अर्ज करण्याची पत्ता आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
10 वी, 12 वी पास उमेदवारांना नोकरीची संधी तयार झाली आहे. भारतीय विमानतळ प्राधिकरण हा महत्वाचा विभाग आहे. या भरती अंतर्गत पात्र उमेदवारांना चांगल्या उत्तम वेतणाची नोकरीची संधी आहे. पात्र उमेदवारांना अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे.
Airports Authority of India Bharti 2024-25भरतीची माहिती
पदाचे नाव : कनिष्ठ सहाय्यक या पदांची निवड करण्यात येणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : 10 वी आणि 12 वी पास असेलेले उमेदवार . सविस्तर माहिती जाहरातीत पहा.
एकूण रिक्त जागा : 89
नोकरीचे ठिकाण : कोल्हापूर, महाराष्ट्र
निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवारांची निवड परीक्षा/मुलाखत अंतर्गत केली जाणार आहे.
अर्जप्रक्रिया : ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत : 28 जानेवारी 2025
वयोमर्यादा : 18 ते 30 वर्षे (मागासवर्गीय: 05 वर्षे सूट)
पगार : 31,000 ते 92,000 /- रुपये
अर्ज शुल्क : 1000/- रुपये
अधिकृत जाहिरात | AAI Recruitment 2024.pdf – Google Drive |
ऑनलाइन लिंक | Recruitment Dashboard | AIRPORTS AUTHORITY OF INDIA |
अधिकृत वेबसाइट | AIRPORTS AUTHORITY OF INDIA | (A Miniratna – Category -1 Public Sector Enterprise |