PCMC Smart City Bharti 2024 पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी, पुणे विभाग अंतर्गत “लेखापाल” या पदांच्या भरतीसाठी साठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. पदवीधर उमेवारांना नौकरीची उत्तम संधी तयार झाली आहे. भरतीची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया सुरू आहे. उमेदवारांना 21 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली सविस्तर वाचा.
पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज मुदतीच्या आत सादर करायचे आहेत. या भरती अंतर्गत पात्र उमेदवारांना चांगल्या पगाराच्या नोकरीची संधी मिळणार आहे. अर्ज करण्यासाठी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नौकरीचे ठिकाण, महत्त्वाची कागदपत्र, अर्ज करण्याच पत्ता आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
PCMC Smart City Bharti 2024 भरतीची माहिती
पदाचे नाव : लेखापाल या पदांची निवड करण्यात येणार आहे.
एकूण जागा : 01 जागा
शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापिठातून पदवीधर उमेदवार अधिकच्या माहितीसाठी जाहिरात पहा.
नोकरीचे ठिकाण : महाराष्ट्रात पिंपरी चिंचवड, पुणे या ठिकाणी
निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवारांची निवड मुलाखत / परीक्षा अंतर्गत केली जाणार आहे.
अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑफलाइन
अर्ज करण्याचा पत्ता : द चीफ एक्झिक्यूटिव्ह ऑफिसर, पिंपरी चिंचवड स्मार्ट सिटी लिमिटेड, पीसीएमसीएल ऑफिस, दुसरा मजला, ऑटो क्लस्टर बिल्डींग, एमआयडीसी चिंचवड, पुणे – 411019
अर्जाची अंतिम मुदत : 21 ऑक्टोबर 2024
वयोमार्यादा : 18 ते 35 वर्ष
हे पण वाचा :- जिल्हा परिषद अंतर्गत 12वी ते पदवीधरांना नोकरीची संधी पहा जाहिरात भरा फॉर्म ! पगार 60 हजारांपर्यंत इथं भरा फॉर्म !
पगार : 50,000 ते 60,000/- रुपये
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही
PCMC Smart City Bharti 2024 महत्वाची डॉक्युमेंट
- अर्जदारचा पासपोर्ट साइज चा फोटो
- आधार कार्ड /पॅन कार्ड /मतदान कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून.
- अर्जदाराची स्वाक्षरी
- शैक्षणिक कागदपत्रे
- जातीचा दाखला
- पदवीचे सर्टिफिकेट
- नॉन क्रिमीलेयर
- अधिवास प्रमाणपत्र
- अनुभवाचा दाखला गरज असल्यास
- अर्जदारांकडे चालू मोबईल नंबर व ईमेल id असणे गरजेचे आहे.
अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करून पहा |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करून पहा |