Anganwadi Mukhya Sevika Bharti 2024 महाराष्ट्र मध्ये अंगणवाडी अंतर्गत “मुख्य सेविका (अंगणवाडी मुख्य सेविका/ अंगणवाडी सुपरवायझर/ पर्यवेक्षिका) ” या पदांच्या भरतीसाठी साठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एकूण ” 102 ” पदाची भरती केली जाणार आहे. भरतीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 31 ऑक्टोबर 2024 पासून सुरू होणार आहे. उमेदवारांना 03 नोव्हेंबर 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली सविस्तर वाचा.
संपूर्ण महाराष्ट्र भरातील पदवीधर उमेदवार अर्ज करण्यास पात्र असणार आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने अप्लाय करायचे आहेत. या भरती अंतर्गत पात्र उमेदवारांना उत्तम पगाराच्या नौकरीची संधी मिळणार आहे. अर्ज करण्यासाठी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नौकरीचे ठिकाण, महत्त्वाची कागदपत्र, अर्ज करण्याची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली मिळणार आहे.
Anganwadi Mukhya Sevika Bharti 2024 भरतीची माहिती
पदाचे नाव : विविध या पदांची निवड करण्यात येणार आहे.
एकूण जागा – 0102
आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापिठातून पदवीधर उमेदवार. अधिकच्या माहितीसाठी जाहिरात पहा.
नौकरीचे ठिकाण : महाराष्ट्रात कोल्हापूर या ठिकाणी
निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवारांची निवड लेखी परीक्षा अंतर्गत केली जाणार आहे.
अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम मुदत : 03 नोव्हेंबर 2024
हे पण वाचा :- राजश्री शाहू महाराज महाविद्यालयात 10वी 12वी पदवीधरांना संधी पगार 63 हजार रुपये इथं भरा ऑनलाईन फॉर्म !
वयोमार्यादा :- 21 ते 28 वर्ष
(एससी/एसटी – 05 वर्ष सूट )
पगार : 35,400/- ते 1,12,400/- रुपये
अर्ज शुल्क – 1000 /- रुपये (एससी/एसटी/महिला – 900 /- रुपये )
Anganwadi Mukhya Sevika Bharti 2024 महत्वाची डॉक्युमेंट
- अर्जदारचा पासपोर्ट साइज चा फोटो
- आधार कार्ड /पॅन कार्ड /मतदान कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून.
- अर्जदाराची स्वाक्षरी
- शैक्षणिक कागदपत्रे
- जातीचा दाखला
- नॉन क्रिमीलेयर
- अधिवास प्रमाणपत्र
- अनुभवाचा दाखला गरज असल्यास
- अर्जदारांकडे चालू मोबईल नंबर व ईमेल id असणे गरजेचे आहे.
Anganwadi Mukhya Sevika Bharti 2024 अर्जप्रक्रिया प्रक्रिया
- पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरती साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे.
- प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात वाचून घ्यायची आहे.
- अधिकृत वेबसाइट जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे अप्लाय करा.
- फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे.
- अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.
- दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे.
- अधिक माहिती जाहिरातीत वाचा.