MSRTC Nashik Bharti 2024 ST महामंडळ नाशिक अंतर्गत विविध रिक्त पदांच्या भरतीची अधिकृत जाहिरात प्रसारित झाली आहे. समुपदेशक या पदांच्या एकूण 03 जागेची भरती केली जाणार आहे. भरतीची ऑफलाइन अर्ज प्रक्रिया 26 डिसेंबर 2024 पासून सुरू होणार आहे. उमेदवारांना अर्ज करण्यासाठी 15 जानेवारी 2025 अंतिम मुदत आहे.अर्ज करण्यासाठी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नौकरीचे ठिकाण, महत्त्वाची कागदपत्र, अर्ज करण्याचा पत्ता आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
पदवीधर उमेदवारांना नोकरची सुवर्ण संधी या अंतर्गत तयार झाली आहे. ST महामंडळ हा नामांकित विभाग असल्यामुळे पात्र उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी आहे. पात्र उमेदवारांना अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे.
MSRTC Nashik Bharti 2024 भरतीची माहिती
पदाचे नाव : समुपदेशक या पदांची निवड करण्यात येणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : संबंधित विषयातील पदवीधर असलेले उमेदवार (M.A. Psychology). सविस्तर माहिती जाहरातीत पहा.
एकूण रिक्त जागा : 03
नोकरीचे ठिकाण : नाशिक, महाराष्ट्र
निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवारांची निवड मुलाखत/परीक्षा अंतर्गत केली जाणार आहे.
अर्जप्रक्रिया : ऑफलाइन
अर्जाचा पत्ता : कार्यालय, एन.डी. पटेल रोड, शिंगाडा तलाव, गडकरी चौक, नाशिक ४२२००१.
अर्ज करण्याची मुदत : 26 डिसेंबर 2024
वयोमर्यादा : अधिक माहिती पीडीएफ मध्ये पहा.
पगार : पदानुसार वेगवेगळ्या
अर्ज शुल्क : फीस नाही.
अधिकची माहिती जाहिरातीट पहा.
अधिकृत जाहिरात | MSRTC Nashik Bharti 2024.pdf – Google Drive |
अधिकृत वेबसाइट | Welcome to MSRTC :: Maharashtra State Road Transport Corporation |