NFL Non Executive Bharti 2024 नॅशनल फर्टीलायझर्स लिमिटेड अंतर्गत “अकाउंट असिस्टंट, अटेंडंट ग्रेड, जूनियर इंजीनियरिंग असिस्टंट, लोको असिस्टंट, नर्स, लॅब टेक्निशियन, एक्स-रे टेक्निशियन, फार्मासिस्ट, ओटी टेक्निशियन” या पदांच्या भरतीसाठी साठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एकूण “426” जागांच्या निवड केली जाणार आहे. भरतीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू असून उमेदवारांना 08 नोव्हेंबर 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे. अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली सविस्तर वाचा.
12 वी पास ते पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने अप्लाय करायचे आहेत. NFL हा भारतातील नामकीत विभाग आहे,या भरती अंतर्गत पात्र उमेदवारांना चांगल्या पगाराची नौकरीची संधी मिळणार आहे. अर्ज करण्यासाठी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नौकरीचे ठिकाण, महत्त्वाची कागदपत्र, अर्ज करण्याची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली मिळणार आहे.
NFL Non Executive Bharti 2024 भरतीची माहिती
पदाचे नाव : विविध या पदांची निवड करण्यात येणार आहे.
एकूण जागा – 0426
आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठातून 12 वी पास आणि पदवीधर उमेदवार. अधिकच्या माहितीसाठी जाहिरात पहा.
नौकरीचे ठिकाण : भारतात कुठेही
निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवारांची निवड परीक्षा/मुलाखत अंतर्गत केली जाणार आहे.
अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम मुदत : 08 नोव्हेंबर 2024
ही भरती वाचा :- महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण अंतर्गत 10वी 12वी पासवर भरती पहा जाहिरात भरा ऑनलाईन फॉर्म !
वयोमार्यादा : 18 ते 30 वर्ष (एससी/एसटी – 05 वर्ष सूट )
पगार : 21,500 ते Rs.56,500 /- रुपये
अर्ज शुल्क : 200 /- रुपये
NFL Non Executive Bharti 2024 महत्वाची डॉक्युमेंट
- अर्जदारचा पासपोर्ट साइज चा फोटो
- आधार कार्ड /पॅन कार्ड /मतदान कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून.
- अर्जदाराची स्वाक्षरी
- शैक्षणिक कागदपत्रे
- जातीचा दाखला
- अधिवास प्रमाणपत्र
- अनुभवाचा दाखला गरज असल्यास
- अर्जदारांकडे चालू मोबईल नंबर व ईमेल id असणे गरजेचे आहे.