DTP Maharashtra Bharti 2024 महाराष्ट्र शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागा अंतर्गत ” अनुरेखक-गट क ” या पदांच्या भरतीसाठी साठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. एकूण “0126” रिक्त पदाची निवड केली जाणार आहे. भरतीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया 18 ऑक्टोबर 2024 पासूनसुरू असून उमेदवारांना 17 नोव्हेंबर 2024 पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे. अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली सविस्तर वाचा.
पदवीधर उमेदवारांना सरकारी नोकरीची संधी या अंतर्गत तयार झाली आहे. पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने अप्लाय करायचे आहेत. नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागा हा महाराष्ट्रातील नामकीत सरकारी विभाग आहे,या भरती अंतर्गत पात्र उमेदवारांना चांगल्या पगाराची नौकरीची संधी मिळणार आहे. अर्ज करण्यासाठी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नौकरीचे ठिकाण, महत्त्वाची कागदपत्र, अर्ज करण्याची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली मिळणार आहे.
DTP Maharashtra Bharti 2024 भरतीची माहिती
पदाचे नाव : अनुरेखक-गट क या पदांची निवड करण्यात येणार आहे.
एकूण जागा – 0126 जागा
आवश्यक शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर उमेदवार. अधिकच्या माहितीसाठी जाहिरात पहा.
नौकरीचे ठिकाण : महाराष्ट्रात कुठेही
निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवारांची निवड परीक्षा/मुलाखत अंतर्गत केली जाणार आहे.
अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन
अर्ज करण्याची अंतिम मुदत : 17 नोव्हेंबर 2024
वयोमार्यादा : 18 ते 38 वर्ष (एससी/एसटी – 05 वर्ष सूट )
पगार : 21,700 ते 69,100 /- रुपये
अर्ज शुल्क : 1000 /- रुपये (एससी/एसटी/महिला – 900 /- रुपये )
DTP Maharashtra Bharti 2024 अर्जप्रक्रिया प्रक्रिया
- पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरती साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे.
- प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात वाचून घ्यायची आहे.
- अधिकृत वेबसाइट जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे अप्लाय करा.
- फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे.
- अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.
- दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे.
- अधिक माहिती जाहिरातीत वाचा.