Van Vibhag Chandrapur Bharti

वनविभाग चंद्रपूर अंतर्गत  लिमिटेड मध्ये अंतर्गत विविध पदांची मेगा भरती; संपूर्ण माहिती बघा अर्ज ऑनलाईन करा ! Van Vibhag Chandrapur Bharti

मराठी माहिती

Van Vibhag Chandrapur Bharti : वनविभाग चंद्रपूर अंतर्गत  रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित झाली आहे. वनस्पतिशास्त्रज्ञ / ग्रंथपाल / माळी रिक्त या पदाची निवड या अंतर्गत केली जाणार आहे. भरतीची अर्ज प्रक्रिया ऑनलाइन /ऑफलाइन पद्धतीने पासून सुरू होणार आहे. अर्ज करण्यासाठी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नौकरीचे ठिकाण, महत्त्वाची कागदपत्र, अर्ज करण्याची लिंक, पत्ता आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

10 वी पास ते पदवीधर उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहे . उमेदवारांना 25 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची अंतिम मुदत असणार आहे. वनविभाग चंद्रपूर महाराष्ट्रातील सरकारी विभाग आहे. या भरती अंतर्गत पात्र उमेदवारांना चांगल्या सरकारी नोकरीची संधी आहे. पात्र उमेदवारांना अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे.

Van Vibhag Chandrapur Bharti भरतीची माहिती

पदाचे नाव : वनस्पतिशास्त्रज्ञ / ग्रंथपाल / माळी या पदांची निवड करण्यात येणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता : 10 वी पास ते पदवीधर असेलेले उमेदवार. सविस्तर माहिती जाहरातीत पहा.

एकूण रिक्त जागा : जाहिरात वाचा. 

नोकरीचे ठिकाण :  चंद्रपूर, महाराष्ट्र 

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवारांची निवड परीक्षा / मुलाखतअंतर्गत केली जाणार आहे.

अर्ज प्रक्रिया : ऑनलाइन /ऑफलाइन 

अर्जाचा पत्ता : उपवनसंरक्षक, मध्यचांदा वनविभाग, चंद्रपूर यांचे कार्यालय, चंद्रपूर मुल रोड, चंद्रपूर – 442401.

ईमेल : dycfcentralchanda@gmail.com

अर्ज करण्याची मुदत : 25 डिसेंबर 2024

वयोमर्यादा : पदानुसार वेगवेगळी.

पगार : नियमानुसार

अर्ज शुल्क : फीस नाही.

Van Vibhag Bharti 2025महत्वाची डॉक्युमेंट

  • अर्जदारचा पासपोर्ट साइज चा फोटो
  • आधार कार्ड /पॅन कार्ड /मतदान कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून.
  • अर्जदाराची स्वाक्षरी
  • शैक्षणिक कागदपत्रे

जातीचा दाखला

नॉन क्रिमीलेयर

अधिवास प्रमाणपत्र
अनुभवाचा दाखला गरज असल्यास
अर्जदारांकडे चालू मोबईल नंबर व ईमेल id असणे गरजेचे आहे.

Van अर्जप्रक्रिया प्रक्रिया

  • या भरतीकसाठी पात्र व इच्छुक उमेदवार अर्ज ऑनलाईन व ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज दिलेल्या संबंधित संबंधित पत्त्यावर, ईमेलवर मुदतीच्या आत सादर करावा.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अंतिम मुदती नंतर अर्ज प्राप्त झालेल्या अर्ज अपात्र करण्यात येणार नाही.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटि फिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अधिकृत जाहिरात Van Vibhag Chandrapur Bharti 2024.pdf – Google Drive
अधिकृत वेबसाइटMAHARASHTRA FOREST DEPARTMENT

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *