Mahapareshan Pune Bharti 2024

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण अंतर्गत 10वी 12वी पासवर भरती पहा जाहिरात भरा ऑनलाईन फॉर्म ! Mahapareshan Pune Bharti 2024

मराठी माहिती

Mahapareshan Pune Bharti 2024 महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी,पुणे अंतर्गत एकूण “068” जागांच्या भरतीसाठी साठी अधिकृत जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या अंतर्गत “Apprentice” या पदांची भरती केली जाणार आहे.  भरतीची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू असून उमेदवारांना 31 ऑक्टोबर 2024 पर्यंत अर्ज करता येणार आहे.  अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली सविस्तर वाचा.

पात्र व इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर आपले अर्ज ऑनलाइन पद्धतीने अप्लाय करायचे आहेत. 10 वी पास ते पदवीधर उमेदवार अर्ज करू शकतात. या भरती अंतर्गत पात्र उमेदवारांना चांगल्या नौकरीची संधी तयार झाल्या आहेत. अर्ज करण्यासाठी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नौकरीचे ठिकाण, महत्त्वाची कागदपत्र, अर्ज करण्याची लिंक आणि इतर सविस्तर माहिती खाली मिळणार आहे.

Mahapareshan Pune Bharti 2024 भरतीची माहिती

पदाचे नाव : “अप्रेंटिस” या पदांची निवड करण्यात येणार आहे.

एकूण जागा : 068 जागा

शैक्षणिक पात्रता : मान्यताप्राप्त बोर्ड/विद्यापीठातून 10वी, 12वी पास आणि पदवीधर उमेदवार अधिकच्या माहितीसाठी जाहिरात पहा.

नौकरीचे ठिकाण : पुणे, महाराष्ट्र या ठिकाणी 

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवारांची निवड परीक्षा/मुलाखत अंतर्गत केली जाणार आहे.

अर्ज करण्याची प्रक्रिया : ऑनलाइन

हे पण वाचा :- बापरे?? आता या महिलांना लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज केला असला तरी पैसे मिळणार नाही इथं पहा यादी !

अर्ज करण्याची अंतिम मुदत : 31 ऑक्टोबर 2024

वयोमार्यादा : अधिक माहिती जाहिरातीत पहा.

पगार : नियमानुसार

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही

अर्जप्रक्रिया प्रक्रिया

  • पात्र व इच्छुक उमेदवारांनी या भरती साठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचं आहे.
  • प्रथम अर्जदाराने भरतीची अधिकृत जाहिरात वाचून घ्यायची आहे.
  • अधिकृत वेबसाइट जाऊन जाहिरातीत दिल्याप्रमाणे अप्लाय करा.
  • फोटो, स्वाक्षरी आणि इतर प्रमाणपत्रे अपलोड करायचे आहे.
  • अपूर्ण माहितीचा अर्ज भरल्यास अर्जदार अपात्र होऊ शकतो.
  • दिलेल्या मुदतीच्या आताच अर्ज सबमिट करायचं आहे.
  • अधिक माहिती जाहिरातीत वाचा.
मूळ पीडीएफ जाहिरात 1येथे क्लिक करून पहा
मूळ पीडीएफ जाहिरात 2येथे क्लिक करून पहा
अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करून पहा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *