NIACL Bharti 2025

न्यू इंडिया अश्युरन्स कंपनी लिमिटेड मध्ये अंतर्गत विविध पदांची मेगा भरती; संपूर्ण माहिती बघा अर्ज ऑनलाईन करा ! NIACL Bharti 2025

मराठी माहिती

NIACL Bharti 2025 : द न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि. एकूण 500 रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित झाली आहे. डेटा एंट्री सहाय्यक या पदाची  निवड या अंतर्गत केली जाणार आहे. भरतीची अर्ज प्रक्रिया ऑनलाइन  पद्धतीने पासून  17 डिसेंबर 2024 सुरू झाली आहे.  उमेदवारांना 01 जानेवारी 2025 ही अर्ज करण्याची अंतिम मुदत असणार आहे. अर्ज करण्यासाठी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नौकरीचे ठिकाण, महत्त्वाची कागदपत्र, अर्ज करण्याची पत्ता आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.

पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी तयार झाली आहे.  द न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनी लि महत्वाची कंपनी आहे. या भरती अंतर्गत पात्र उमेदवारांना चांगल्या उत्तम नोकरीची संधी आहे. पात्र उमेदवारांना अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे.

NIACL Bharti 2025 भरतीची माहिती

पदाचे नाव : सहाय्यक या पदांची निवड करण्यात येणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता : पदवीधर असेलेले उमेदवार  . सविस्तर माहिती जाहरातीत पहा.

एकूण रिक्त जागा : 0500

नोकरीचे ठिकाण :  कोल्हापूर, महाराष्ट्र 

निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवारांची निवड परीक्षा/मुलाखत अंतर्गत केली जाणार आहे.

अर्जप्रक्रिया :  ऑनलाइन

अर्ज करण्याची मुदत : 01 जानेवारी 2025

वयोमर्यादा : 21 ते 30 वर्षे  (मागासवर्गीय: 05 वर्षे सूट)

पगार : नियमानुसार

अर्ज शुल्क : 850/- रुपये (राखीव प्रवर्ग – 100 /- रुपये )

NIACL Bharti 2025 महत्वाची डॉक्युमेंट

  • अर्जदारचा पासपोर्ट साइज चा फोटो
  • आधार कार्ड /पॅन कार्ड /मतदान कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून.
  • अर्जदाराची स्वाक्षरी
  • शैक्षणिक कागदपत्रे

जातीचा दाखला

पदवीचे सर्टिफिकेट

नॉन क्रिमीलेयर

अधिवास प्रमाणपत्र
अनुभवाचा दाखला गरज असल्यास
अर्जदारांकडे चालू मोबईल नंबर व ईमेल id असणे गरजेचे आहे.

NIACL अर्जप्रक्रिया प्रक्रिया

  • या भरतीकसाठी पात्र व इच्छुक उमेदवार अर्ज ऑनफलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज दिलेल्या संबंधित संबंधित ऑनलाइन लिंकवर मुदतीच्या आत सादर करावा.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अंतिम मुदती नंतर अर्ज प्राप्त झालेल्या अर्ज अपात्र करण्यात येणार नाही.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटि फिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अधिकृत जाहिरातNIACL Bharti 2024 Advt.jpg – Google Drive
ऑनलाइन लिंकRecruitment – New India Assurance Co. Ltd.
अधिकृत वेबसाइटnewindia.co.in

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *