Data Entry Operator Bharti 2024 : कोल्हापूर जिल्हा परिषद मध्ये शिक्षण विभाग (प्राथमिक) प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना द्वारे भरती मध्ये रिक्त पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित झाली आहे. डेटा एंट्री ऑपरेटर या पदाची एकूण 02 जागेसाठी निवड या अंतर्गत केली जाणार आहे. भरतीची अर्ज प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने पासून 12 डिसेंबर 2024 सुरू झाली आहे. उमेदवारांना 16 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची अंतिम मुदत असणार आहे. अर्ज करण्यासाठी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नौकरीचे ठिकाण, महत्त्वाची कागदपत्र, अर्ज करण्याची पत्ता आणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे.
पदवीधर उमेदवारांना नोकरीची संधी तयार झाली आहे .कोल्हापूर जिल्हा परिषद महाराष्ट्रातील महत्वाची जिल्हा परिषद विभाग आहे. या भरती अंतर्गत पात्र उमेदवारांना चांगल्या उत्तम नोकरीची संधी आहे. पात्र उमेदवारांना अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे.
Data Entry Operator Bharti 2024 भरतीची माहिती
पदाचे नाव : डेटा एंट्री ऑपरेटर या पदांची निवड करण्यात येणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : पदवीधर असेलेले उमेदवार + इंग्रजी टायपिंग 40 श.प्र.मी. आणि मराठी टायपिंग 30 श.प्र.मी. + MSCIT . सविस्तर माहिती जाहरातीत पहा.
एकूण रिक्त जागा : 02
नोकरीचे ठिकाण : कोल्हापूर, महाराष्ट्र
निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवारांची निवड परीक्षा अंतर्गत केली जाणार आहे.
अर्जप्रक्रिया : ऑफलाइन
अर्जाचा पत्ता : शिक्षणाधिकारी प्राथमिक , जि. प. कोल्हापूर
अर्ज करण्याची मुदत : 16 डिसेंबर 2024
वयोमर्यादा :18 ते 38 वर्षे (मागासवर्गीय: 05 वर्षे सूट)
पगार : नियमानुसार
अर्ज शुल्क : फीस नाही.
महत्वाची डॉक्युमेंट
- अर्जदारचा पासपोर्ट साइज चा फोटो
- आधार कार्ड /पॅन कार्ड /मतदान कार्ड ओळखीचा पुरावा म्हणून.
- अर्जदाराची स्वाक्षरी
- शैक्षणिक कागदपत्रे
जातीचा दाखला
पदवीचे सर्टिफिकेट
नॉन क्रिमीलेयर
अधिवास प्रमाणपत्र
अनुभवाचा दाखला गरज असल्यास
अर्जदारांकडे चालू मोबईल नंबर व ईमेल id असणे गरजेचे आहे.
अर्जप्रक्रिया प्रक्रिया
- या भरतीकसाठी पात्र व इच्छुक उमेदवार अर्ज ऑनफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज दिलेल्या संबंधित संबंधित पत्त्यावर मुदतीच्या आत सादर करावा.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अंतिम मुदती नंतर अर्ज प्राप्त झालेल्या अर्ज अपात्र करण्यात येणार नाही.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटि फिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
अधिकृत जाहिरात | 0427ab16-6554-4e36-a32d-316b88d7fc60.jpg – Google Drive |
अधिकृत वेबसाइट | कोल्हापूर जिल्हा परिषद – Kolhapur Zilla Parishad |
नमूना अर्ज | Final-jahirat(2).pdf – Google Drive |