Solapur Janata Sahakari Bank Bharti 2024 सोलापूर जनता सहकारी बँकेत “ट्रेनी” या लिपिक पदांच्या भरतीसाठी अधिकृत जाहिरात प्रसारित झाली आहे. एकूण 031 पदासाठी भरती होणार आहे. भरतीची अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने सुरू सुरू आहे. 31 डिसेंबर 2024 ही अर्ज करण्याची अंतिम मुदत असणार आहे. अर्ज करण्यासाठी भरती संदर्भातील महत्त्वाच्या तारखा, निवड प्रक्रिया, नौकरीचे ठिकाण, महत्त्वाची कागदपत्र, अर्ज करण्याचा पत्ताआणि इतर सविस्तर माहिती खाली देण्यात आली आहे. पदवीधर उमेदवार अर्ज करण्यासाठी पात्र असणार आहेत.
.सोलापूर जनता सहकारी बँके हा महत्वाची बँक असून पात्र उमेदवारांना चांगल्या नोकरीची संधी आहे. पात्र उमेदवारांना अर्जासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा, अर्ज शुल्क आणि भरतीची अधिकृत जाहिरात यांची माहिती खाली दिली आहे.
Solapur Janata Sahakari Bank Bharti 2024 भरतीची माहिती
पदाचे नाव : ट्रेनी लिपिक या पदांची निवड करण्यात येणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता : पदवीधर असेलेल पास उमेदवार + Word, Excel, Email व Typing . सविस्तर माहिती जाहरातीत पहा.
एकूण रिक्त जागा – जाहिरात पहा.
नौकरीचे ठिकाण : सोलापूर, लातूर, धाराशिव, छ.संभाजी नगर, बीड, नाशिक, मुंबई, पुणे, कोल्हापूर, नांदेड & विजयपुरा या पैकी कुठेही
निवड प्रक्रिया : अंतिम उमेदवारांची निवड परीक्षा अंतर्गत केली जाणार आहे.
अर्जप्रक्रिया : ऑनलाइन
अर्ज करण्याची मुदत : 31 डिसेंबर 2024
HQ दक्षिणी कमांड पुणे अंतर्गत 12वी ते पदवीधरांना नोकरीची संधी पहा जाहिरात भरा फॉर्म
वयोमार्यादा – 18 ते 35 वर्षे (मागासवर्गीय: 05 वर्षे सूट)
पगार : नियमानुसार
अर्ज शुल्क – ₹885/-
- अधिकृत जाहिरात : येथे क्लिक करून पहा
- ऑनलाइन अर्ज : येथे क्लिक करून पहा
- अधिकृत वेबसाइट : येथे क्लिक करून पहा